- Home
- 25. मसाल ( एवरेस्ट इत्यादी )
- शाही बिर्याणी मसाला एवरेस्ट ५० ग्रॅम (BIRYANI MASALA)
नमस्कार,
आम्ही तुमच्या पर्यंत फक्त निवडक व चांगला मालच पोहचवत असतो व
आम्ही तुमच्या पर्यंत सदैव ग्रेट डील पोहचवत राहू. काही वस्तू ह्या लहानपॅक मध्ये उपलब्ध आहेत कारण लहानपॅक हे मोठ्यापॅक पेक्षा स्वस्त पडतात तेव्हा एकमोठे पॅक घेण्याऐवजी लहानपॅक जास्त घेणे परवडते. आम्ही तुमच्या हिताचाच विचार करत असतो.
तुम्ही मालाच्या डिलिव्हरीची काळजी करू नका तुम्ही ऑर्डर दिल्यावर १ – २ दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळेल व तुम्ही डिलिव्हरीबॉय कडून तुमच्या सामानाचे वजन व एकूण वस्तू ऑर्डरप्रमाणे चेक करू शकता. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास ई मेल किंवा फोन करा.